"संपर्क मराठी (Sampark Marathi)"

मराठी व्यावसायिक आणि ग्राहकांसाठी विश्वासार्ह डिरेक्टरी .

तुमच्या आसपासचे मराठी व्यावसायिक आणि उद्योजक एका क्लिकवर शोधा.

संपर्क मराठी (Sampark Marathi)” हा मराठी व्यावसायिक, उद्योजक, सेवा प्रदाते, स्टार्टअप्स, स्वयंरोजगार करणारे आणि ग्राहक यांना एका डिजिटल व्यासपीठावर जोडणारा उपक्रम आहे. हा प्रकल्प मराठी एकीकरण समिती (महाराष्ट्र राज्य) यांच्या पुढाकारातून साकारला जात आहे.

आमचे विश्वासू व्यवसाय (Featured Business)

संपर्क मराठीवर नोंदणीकृत आणि पडताळणी केलेले विश्वासार्ह व्यावसायिक

नवीन व्यवसाय (New Business)

व्यावसायिकता आणि उद्योजकता यांवर मार्गदर्शनपर लेख/ब्लॉग

पावर व पोझिशन यात मराठी माणसाची गफलत

आजच्या काळात मराठी समाजासमोर सर्वात मोठे आव्हान कोणते असेल, तर ते म्हणजे पोझिशन (पद) आणि पावर (खरी ताकद) यातील फरक ओळखणे. अनेकदा आपण पद, प्रतिष्ठा...

मराठी माणूस आणि राजकारण

राजकारण हा मराठी समाजातील अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. महाराष्ट्राच्या एकूण राजकारणावर मराठी समाजाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. परंतु...

जे आहे त्यात उद्योग सुरू करा

एका मोठ्या इमारतीचे बांधकाम सुरू होते. तेथे झोपड्या बांधून अनेक कामगारांची कुटुंब राहायला होती. त्यांची लहान मुलं तेथेच रेल्वे-रेल्वे खेळत असत. कोणी...

का आहेत ज्यू धर्मीय जगात सर्वात यशस्वी व श्रीमंत ?

माझे मित्र :माझे एक प्राध्यापक मित्र अमेरिकेतील विद्यापीठात ‘काही ठराविक जाती पंथाचे लोक उदा. ज्यू,जैन,पार्षी का यशस्वी व श्रीमंत असतात’ या विषयावर...

संपर्क मराठी का निवडावी? (Why Choose Us)

१००% मराठी भाषेत

तुमच्या मातृभाषेत सहज शोध आणि संवाद

पडताळणी केलेले व्यवसाय

प्रत्येक नोंदणी छाननी करूनच प्रकाशित केली जाते

सवलतीच्या दरात नोंदणी

तुमचा व्यवसाय सवलतीच्या दरात नोंदणीकृत करा

स्थानिक व विश्वासार्ह

तुमच्या शहरातील मराठी समाजातील व्यावसायिक

फक्त ३ सोप्या पायऱ्यांमध्ये सुरुवात करा (Join Us)

१ : नोंदणी

साइन अप करा आणि तुमचे व्यावसायिक प्रोफाइल तयार करा.

२ : माहिती भरा

व्यवसायाची तपशील, फोटो आणि सेवा जोडा

३ : व्यवसाय वाढवा

कॉल आणि लीड्स मिळवण्यास सुरुवात करा

आमच्यासोबत तुमचा व्यवसाय वाढवा.